ग्लोबल

PM मोदींचा अमेरिका दौरा; पहिल्याच दिवशी उद्योगपतींशी चर्चा

सकाळ डिजिटल टीम

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या भरगच्च कार्यक्रमाला सुरुवात केली. दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी पाच विविध महत्त्वाच्या क्षेत्रांमधील आघाडीच्या कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेतली आणि भारतात असलेल्या संधींबाबत त्यांना माहिती दिली.

आजच्या बैठकीला ‘क्वालकॉम’,‘ॲडोब’, ‘फर्स्ट सोलार’, ‘जनरल ॲटोमिक्स’ आणि ‘ब्लॅकस्टोन’ या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. यापैकी शंतनु नारायण (ॲडोब) आणि विवेक लाल (जनरल ॲटोमिक्स) हे भारतीय वंशाचे आहेत. भारत सरकारने डिजीटल तंत्रज्ञानाच्या विकासावर विशेष भर दिला असल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नारायण यांचा बैठकीतील समावेश महत्त्वाचा होता. जनरल ॲटोमिक्स ही कंपनी लष्करी ड्रोन तंत्रज्ञानात आणि निर्मितीमध्ये जगात अग्रेसर आहे. तिन्ही सेनादलांसाठी ड्रोन खरेदी करण्याचा भारत सरकारचा विचार असल्याने विवेक लाल यांच्याशी याबाबतच्या चर्चेला महत्त्व आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Lonavala Tourism: पाऊस पडतोय अन् मावळ सजतोय! धबधबे, घाट, किल्ले अन् धरणांचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Sugar Stock Limit: मिठाई विक्रेत्यांनो लक्ष द्या! साखर साठवणुकीचा नवा नियम, अतिरिक्त साठा ठेवल्यास कारवाई होणार, मर्यादा किती?

पावसाळा संपताना फिरायला निघा! सप्टेंबरमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यासाठी ५ भन्नाट ठिकाणं

थलपती विजय यांचा दारूच्या गुणवत्तेबाबत मोठा निर्णय; अल्कोहोलचं प्रमाण तपासणार

SCROLL FOR NEXT