Alastair Grant
ग्लोबल

राणी एलिझाबेथ द्वितीयच्या वाड्यात शिरला चोर; ख्रिसमस दिवशीच झाला राडा

सकाळ डिजिटल टीम

लंडन : एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचे निवासस्थान असलेल्या विंडसर कॅसल येथील सुरक्षा व्यवस्था भेदून आत प्रवेश करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी आज अटक केली. या युवकाकडे शस्त्रही होते.

बर्कशायर येथे असलेल्या विंडसर कॅसल येथे राणी एलिझाबेथ या नाताळ साजरा करण्यासाठी आल्या आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे पुत्र युवराज चार्ल्स आणि त्यांची पत्नी कॅमिला हेदेखील आहेत. एलिझाबेथ यांच्या या हवेलीच्या परिसरात संबंधित युवक विनापरवानगी शिरला होता. सुरक्षा भेदली गेल्याचे लक्षात येताच रक्षकांनी तातडीने हालचाल करत संबंधित युवकाला तो मुख्य इमारतीत शिरण्याआधीच ताब्यात घेतले. या घटनेत कोणालाही नुकसान पोहोचले नसून संबंधित युवकाची चौकशी सुरु आहे, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT