Turkey Earthquake Sakal
ग्लोबल

Turkey Earthquake : भुकंपग्रस्त तुर्कस्तानने 'दोस्त' म्हणत भारताचे मानले आभार

या भूकंपामुळे आतापर्यंत 5100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 21000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Turkey Earthquake : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी पहाटे झालेल्या 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने दोन्ही देशांमध्ये प्रचंड हाहाकार माजवला आहे.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

या भूकंपामुळे आतापर्यंत 5100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 21000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी भारताने दोन विमानांद्वारे मदत साहित्य आणि वैद्यकीय पथक पाठवले आहे.

याशिवाय भारताने तुर्कस्तानमधील भूकंपग्रस्त भागात ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना शोधण्यासाठी विविध उपकरणे पाठवली आहेत. भारताकडून तातडीने पाठवलेल्या या मदतीबद्दल तुर्कस्तानने आभार मानले आहेत.

भारताच्या या मदतीसाठी तुर्कस्तानचे भारतातील राजदूत फिरात सुनेल यांनी भारतासाठी माझा एकच शब्द आहे, तो म्हणजे 'मित्र'. मित्र एकमेकांना मदत करतात. ही मदत म्हणजे मित्राने केलेली मदत असल्याचे सुनेल यांनी म्हटले आहे. आम्ही मित्र आहोत, म्हणून आम्ही एकमेकांना मदत करतो असे यावेळी ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT