Ukraine Ghost of Kiev terrorized Russia military killed last month battle war  sakal
ग्लोबल

युक्रेनचा ‘घोस्ट ऑफ किव्ह’ठार

रशियाच्या सैन्यात दहशत निर्माण करणारा युक्रेनचा ‘घोस्ट ऑफ किव्ह’चा युद्धात पराक्रम गाजविताना गेल्या महिन्यात मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

किव्ह : युक्रेनचा अत्यंत धाडसी व रशियाच्या सैन्यात दहशत निर्माण करणारा ‘घोस्ट ऑफ किव्ह’चा युद्धात पराक्रम गाजविताना गेल्या महिन्यात मृत्यू झाल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ लंडन’ने दिले आहे. युक्रेनच्या या शूरवीर योद्धाचे नाव मेजर स्टिफन ताराबल्का (वय २९) असे आहे. या युद्धात त्याने रशियाची ४० लढाऊ विमाने पाडल्याचा दावा करण्यात येतो. म्हणूनच ‘घोस्ट ऑफ किव्ह’अशी ओळख मिळाली होती.

ताराबाल्का याचा गेल्या महिन्यात मृत्यू झाल्याच्या वृत्ताला युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. रशियन फौजांकडून तो मारला जाण्यापूर्वी या धडाडीच्या वैमानिकाने रशियाची ४० लढाऊ विमाने पाडली होती. ‘टाइम्स ऑफ लंडन’च्या वृत्तानुसार ताराबल्का याने ‘मिग-२९’मधून उड्डाण केल्यानंतर शत्रूच्या सैनिकांशी लढताना १३ मार्चला रोजी तो शत्रूकडून मारला गेला. रशियाने १३ मार्च रोजी केलेल्या विमानविरोधी क्षेपणास्त्राच्याच्या हल्ल्यात ताराबल्काचा मृत्यू झाल्याचे ‘डेली मेल’ने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट! आज तुमच्या शहरात किती रुपयांना मिळतंय 22 कॅरेट सोनं?

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Latest Marathi News Live Update : रुपाली चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

Kolhapur-Sindhudurg Road : शिवडाव-सोनवडे घाटमार्गातील अंतिम अडसर दूर; केंद्रीय पर्यावरण समितीची मंजुरी, 13 कोटींचा निधी मंजूर, जाणून घ्या कसा असणार नवा मार्ग

SCROLL FOR NEXT