Health Care esakal
आरोग्य

Health Care: उभे राहून औषधे खाणं योग्य की अयोग्य? वाचा काय सांगतात तज्ज्ञ

तुम्हीही औषधे उभ्याने घेता काय?

सकाळ ऑनलाईन टीम

Health Care: आजारी पडलात की डॉक्टारांनी लिहून दिलेला औषधांचा डोज तुम्हीही घेतच असाल. साधारण नाश्ता, सकाळचं आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर तीन किंवा दोन डोज घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मात्र केवळ औषधे खायची म्हणून ती कशीही खाल्ली तर आरोग्याला त्याचा फायदा तर नक्कीच होणार नाही नुकसान मात्र होईल. जाणून घ्या औषधे घेण्याची योग्य पद्धत.

उभ्याने औषधे खाऊ नका

तुम्ही उभ्याने औषधे खात असाल तर ते तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. एका स्टडीमध्ये दावा करण्यात आलाय की बसून औषधे घेतल्याने त्याचा लगेच परिणाम होत नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा डॉक्टरांकडे जावं लागू शकतो. सोशल मीडियावर एक मॅसेज सध्या व्हायरल होतोय. त्यात काय म्हटले आहे ते आपण जाणून घेऊयात.

काय आहे व्हायरल मॅसेज?

बसून किंवा उभ्याने औषधी खाण्यापेक्षा झोपून औषधे खाणे अधिक चांगले असल्याचे यात म्हटले गेले आहे. त्याचा चांगला परिणामही लगेच दिसून येतो. असा दावा फिजिक्स ऑफ ल्यूईडच्या अभ्यासात करण्यात आलाय. मात्र यामागचं नेमकं कारण जाणून घेतलं असता व्हायरल मॅसेजचा दावा खोटा असल्याचे कळले.

कुठलाही व्हायरल मॅसेज वाचल्यानंतर त्यामागचं सत्यता जाणून घेत त्यावर विश्वास ठेवणे कधीही चांगले. तेव्हा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक गोष्टी या खऱ्या असतातच असे नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhiwandi Fire: भिवंडीत रासायनिक कारखाना आणि तेलाच्या गोदामाला भीषण आग, थरारक Video Viral

Sharad Pawar health update : शरद पवारांचा बारामती दौरा अचानक रद्द, ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंची माहिती

Latest Marathi News Live Update : अशोक खरातचे ठाणे कनेक्शन उघडकीस

राणी एलिझाबेथ II यांच्या १००व्या जयंतीनिमित्त आयकॉनिक ग्रीन आउटफिटमध्ये टेडी; ₹37,000 किंमतीचा हा कलेक्टर आयटम का आहे खास?

Fire News: कोलकातामध्ये मोठी दुर्घटना! प्रसिद्ध आनंदलोक रुग्णालयात मोठी आग; अनेक मजले आगीच्या भक्ष्यस्थानी

SCROLL FOR NEXT