High Cholesterol
High Cholesterol esakal
आरोग्य

High Cholesterol: थंडीच्या दिवसांत चुकूनही खाऊ नका या गोष्टी; कोलेस्ट्रॉल वाढल्याने होईल जीवाला धोका

सकाळ ऑनलाईन टीम

Health Care: हिवाळ्यात आहाराची पूरेपूर काळजी घ्यावीच लागते. बदलत्या वातावरणाने तुमची इम्युनिटी कमकुवत होऊ शकते. असे झाल्यास तुम्हाला कुठलाही आजार लवकर होऊ शकतो. तेव्हा हिवाळ्यात आहारात योग्य पदार्थ आहेत याची खात्री नक्की करून घ्यावी. हिवाळ्यात चुकूनही या पाच गोष्टी खाऊ नका ज्याने तुमचे कोलेस्ट्रॉल वाढेल.

हृदय रोग असणाऱ्यांनी चुकूनही खाऊ नये हे पदार्थ

रेड मीट

हार्ट पेंशट्सने चुकूनही रेड मीट खाऊ नये. त्याने सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढेल. तुमच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

फास्ट फूड

हिवाळ्यात फास्ट फूड खाणे टाळा. फास्ट फूडमध्ये तेल आणि मसाल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. ज्याने बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. फास्ट फूड खाल्ल्याने डायबिटीजचाही धोका वाढतो.

तेलकट पदार्थ

हिवाळ्यात तेलकट पदार्थ जसे की समोसा, पकोडे तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्ऱॉल वाढवण्यास कारणीभूत ठरते. तेव्हा हे पदार्थ हिवाळ्यात न खाल्लेलेच बरे.

गोड पदार्थ

थंडीच्या काळात काही वस्तू शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढवण्यास कारणीभूत ठरतात. तेव्हा तुम्हाला चहा, कॉफी, आयस्क्रिम आणि पेस्ट्रीचे सेवन कमी करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT