Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 07/04/2018 - 00:05

रवींद्र खैरे

मनोरंजनाकडे कल वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. दिवस आनंदात जाईल.

दिवस सुखकारक जाणार आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. आवडत्या व्यक्‍तींसाठी जादा खर्च कराल.

दिवस आनंदात जाणार आहे. नवीन परिचय होतील. अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल.

कामाचा ताण व दगदग जाणवेल. आरोग्याकडे लक्ष हवे. प्रापंचिक जीवनात व व्यवसायात जबाबदारी वाढणार आहे.

दिवस आनंदात जाणार आहे. सौख्य लाभेल. आवडत्या व्यक्‍तींसाठी खर्च कराल. वाटाघाटी, परिचय होतील.

दिवस सामान्य आहे. फार मोठ्या यशाची अपेक्षा नको. आपल्या हातून चुकीच्या गोष्टी होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे.

दिवस आनंदात व मजेत जाईल. सौख्य लाभेल. आरोग्य चांगले राहणार आहे. मनोरंजनाकडे कल वाढेल.

दिवस सुखात जाणार आहे. प्रवास सुखकर होतील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कामाचा ताण वाढणार आहे.

प्रसिद्धी लाभेल. नवे परिचय होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.

व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. प्रॉपर्टीचे प्रश्‍न मार्गी लागणार आहेत.

मन आनंदी व आशावादी राहणार आहे. दिवस उत्साहात जाणार आहे. बौद्धिक व मानसिक उत्साह वाढणार आहे.

प्रवास शक्‍यतो टाळावेत. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात अडचणी जाणवतील. तुमचे निर्णय चुकण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता डॉक्टरच्या मर्जीतल्या मेडिकलमधून औषधे घ्यायची गरज नाही; तुकाराम मुंढेंचा नवीन आदेश

IND VS AFG 1ST ODI: विराटच्या जागेवर कोण खेळणार? टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने दिले संकेत; यष्टिरक्षकही बदलणार... नेमकं काय होणार?

Grampanchyat Reservation : उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रभाग आरक्षणाने 'कही खुशी कही गम'

Devendra Fadnavis: ३७० रुपयांचं बिर्याणी प्रकरण! मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं; मनोरंजनाच्या नावाखाली...

Darwish Rasooli: अफगाणिस्तानचा खेळाडू तातडीने मायदेशी परतला; वन डे मालिकेला सुरूवात होण्यापूर्वी त्याच्यावर कोसळला दुःखाचा

SCROLL FOR NEXT