Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 01/31/2019 - 00:05

रवींद्र खैरे

व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. कोणाला जामीन राहू नका किंवा उसनवारी करू नका. उधारी, उसनवारी वसूल होईल.

वृषभ व्यक्‍तींना ग्रहमान चांगले आहे. आरोग्याची तक्रार राहणार नाही. कौटुंबिक सौख्य लाभेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.

जबाबदारी वाढल्यामुळे व कामाचा ताण वाढल्यामुळे त्रस्त व्हाल. यश मिळणे अवघड आहे. खर्च योग्य कामासाठी होतील.

कर्क व्यक्‍तींना ग्रहमान चांगले आहे. या चांगल्या ग्रहमानाच्या कालखंडात महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.

थोरामोठ्यांचे सहकार्य लाभणार नाही. शासकीय कामे पुढे ढकलावीत. प्रवास सुखकर होतील. प्रवासात दक्षता हवी.

जनसंपर्क वाढेल. नवे परिचय होतील. प्रवास सुखकर होतील. मनोबल वाढेल; मात्र जबाबदारी वाढणार आहे.

आर्थिक लाभाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. जुने येणे वसूल होईल. शेअर्समध्ये किंवा व्यवसायात अचानक धनलाभ होतील.

आरोग्य, कौटुंबिक सौख्य, वैवाहिक सौख्य लाभणार आहे. प्रसन्नतेचा कालखंड आहे. कलाकारांना विशेष संधी मिळेल.

महत्त्वाचे शुभ ग्रह बाराव्या स्थानात आहेत. व्यवसायात अडचणी येतील. साडेसातीची तीव्रता जाणवेल. मानसिक अस्वास्थ्य राहील.

आर्थिक लाभाच्या दृष्टीने ग्रहमान चांगले आहे. विरोधकावर मात कराल. तुमचे अंदाज अचूक ठरतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. मुलामुलींकरिता जादा खर्च करावा लागणार आहे. व्यवसायात चांगली स्थिती राहील.

एखादी भाग्यकारक घटना घडेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामात यश मिळेल. खर्च वाढतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT