Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 09/05/2019 - 00:05

रवींद्र खैरे

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवास शक्‍यतो टाळावेत. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्याकडे लक्ष द्यावे.

आरोग्य चांगले राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. नातेवाइकांकरिता काहींना खर्च करावा लागेल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार नाही. आपण अविचाराने निर्णय घेत नाही ना याची खात्री करावी.

मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य चांगले राहील. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.

मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. जबाबदारी वाढेल. कामाचा ताण वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

मित्रांकडून फसवणुकीची शक्‍यता आहे. कोणाच्याही आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. कोणत्याही क्षेत्रात धाडस टाळावे.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात व शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. नोकरीत सतत चढती कमान राहील. तुमच्या प्रतिष्ठेत भर भडणार आहे.

काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. प्रवासात अडचणी येण्याची शक्‍यता आहे.

मित्रांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. प्रवास सुखकारक होणार आहेत.

व्यवसायाची उलाढाल वाढेल. नोकरीत बढतीची शक्‍यता आहे. कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. खर्चावर नियंत्रण हवे.

मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Blast : ''मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मोहन भागवतांच्या अटकेसाठी दबाव होता'', माजी एटीएस अधिकाऱ्यांचा धक्कादायक खुलासा...

Pune News : रूसलेला मुलगा ‘व्हॉटसअप’च्या जादूमुळे सुखरूप! कोथरूड परिसरातील घटना; आईने केलेली शिक्षा लागली जिव्हारी

Viral Post: ७ वर्षांचा संघर्ष, ४२ वेळा नकार... आणि अखेर ४३व्या प्रपोजलला मिळाले 'हो' चं गोड उत्तर!

Latest Marathi News Updates Live: एरंडोलजवळ भीषण अपघात : दोन ठार, पन्नास जखमी

रक्षाबंधनला भावासाठी राशीनुसार खरेदी करा राखी, वाईट नजरेपासून होईल रक्षण

SCROLL FOR NEXT