Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 12/16/2016 - 09:32

रवींद्र खैरे

आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. कर्तृत्वाला संधी मिळेल. अपेक्षित गाठीभेटी होतील.

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. तुम्ही इतरांना मार्गदर्शन करू शकाल. काहींना भाग्यकारक अनुभव येतील.

आर्थिक लाभ होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. नोकरीत प्रगती होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. शुभ कामे नकोत. निर्णय अचूक ठरतील. दैनंदिन कामे होतील.

महत्त्वाची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. मात्र तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला प्रतिष्ठा लाभणार आहे.

अपेक्षित पत्रव्यवहार होईल. सामाजिक क्षेत्रात व कलेच्या क्षेत्रात सभासमारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल.

व्यवसायात नवीन हितसंबंध करू शकाल. जिद्दीने कार्यरत रहाल. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल.

अपेक्षित गाठीभेटी होतील. शासकीय कामात यश मिळेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

शासकीय कामे पुढे ढकलावीत. एखादी महत्त्वाची बातमी समजेल. महत्त्वाच्या कामात अडचणी येण्याची शक्‍यता आहे.

तुमचे अंदाज अचूक ठरतील. शासकीय कामात यश मिळेल. उत्साह वाढेल. दैनंदिन कामे यशस्वी होतील.

आरोग्याकडे लक्ष द्यावयास हवे. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. खर्च वाढणार आहेत.

संततिसौख्य लाभेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता डॉक्टरच्या मर्जीतल्या मेडिकलमधून औषधे घ्यायची गरज नाही; तुकाराम मुंढेंचा नवीन आदेश

IND VS AFG 1ST ODI: विराटच्या जागेवर कोण खेळणार? टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने दिले संकेत; यष्टिरक्षकही बदलणार... नेमकं काय होणार?

Grampanchyat Reservation : उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रभाग आरक्षणाने 'कही खुशी कही गम'

Devendra Fadnavis: ३७० रुपयांचं बिर्याणी प्रकरण! मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं; मनोरंजनाच्या नावाखाली...

Darwish Rasooli: अफगाणिस्तानचा खेळाडू तातडीने मायदेशी परतला; वन डे मालिकेला सुरूवात होण्यापूर्वी त्याच्यावर कोसळला दुःखाचा

SCROLL FOR NEXT