Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 10/02/2019 - 00:05

रवींद्र खैरे

आरोग्य चांगले राहणार आहे. प्रॉपर्टीच्या कामासाठी दुपारी 1 नंतरचा कालखंड चांगला आहे. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल.

खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मित्रांची विशेष मदत लाभेल.

आरोग्य चांगले राहणार आहे. मानसिक उत्साह वाढेल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसाय वाढेल. अपेक्षित कामे मार्गी लागणार आहेत.

नातेवाईकांचे विशेष सहकार्य लाभेल. ट्रान्स्पोर्ट क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. कला, संगीत, नाट्य, अभिनय या क्षेत्रात सुसंधी लाभेल.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.

परिस्थिती थोडी बदलणार आहे. हळूहळू अडचणी कमी होणार आहेत. मित्रांच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नका.

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे करारमदार नकोत. धार्मिक कार्याकरिता खर्च कराल.

मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. बौद्धिक क्षेत्रात विशेष यश लाभेल.

व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. प्रॉपर्टीच्या क्षेत्रात विशेष यश लाभेल. तुमची प्रगती गतिमानतेने होत राहणार आहे.

परिस्थिती थोडी बदलली आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत.

एखादी महत्त्वाची बातमी समजेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. प्रॉपर्टीचे व्यवहार टाळावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT