Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 10/08/2019 - 00:05

रवींद्र खैरे

शुभ कामासाठी दिवस चांगला आहे. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. सांस्कृतिक कार्यात सहभागी व्हाल.

आज विजयादशमी आहे. हा एक अत्यंत शुभ असा मुहूर्त आहे. या मुहूर्तावर आपण नवीन कार्य सुरू करू शकता.

चंद्र आठव्या स्थानात आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. चांगली व महत्त्वाची बातमी समजेल.

आरोग्य उत्तम राहणार आहे. आजचा शुभ मुहूर्त विशेष फलदायी होणार आहे. वाहन खरेदी, प्लॉट खरेदी करू शकता.

चंद्र सहाव्या स्थानात आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल. खर्च योग्य कामासाठी होतील.

अंदाज योग्य ठरणार आहेत. नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. आर्थिक उलाढाल होऊ शकते.

आर्थिक आवक वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. मनोरंजनाकडे कल वाढेल.

तुमच्या कार्यक्षेत्रात चांगला बदल होणार आहे. विजयादशमीचा मुहूर्त चांगला ठरणार आहे. व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे.

गुरू बारावा आहे. तरीसुद्धा आपणाला आज यश मिळणार आहे. व्यवसायाकडे लक्ष द्याल.

तुमच्यासाठी आज अत्यंत दिवस चांगला आहे. आजचा मुहूर्त तुम्हाला यशदायक आहे. वेगाने प्रगती होईल.

आज चंद्र बारावा आहे. त्यामुळे शुभ कार्यासाठी हा चंद्र प्रतिकूल आहे. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना अधिक आर्थिक लाभ होतील.

आजचा दिवस आपल्यासाठी विशेष चांगला आहे. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. सामाजिक, सार्वजनिक कार्यात यश लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vice President Election : ठरलं! ९ सप्टेंबर रोजी देशाला मिळणार नवे उपराष्ट्रपती, निवडणूक कार्यक्रम जाहीर...वाचा संपूर्ण वेळापत्रक

Pune Crime : जमिनीच्या वादातून चुलत भावावर गोळीबार, वाघोली जवळील घटना; बेकायदा पिस्टलचा वापर, तरुणाची प्रकृती स्थिर

Video Vantara Team : 'वनतारा'च्या टीमला कोल्हापुरात आणण्यासाठी कृष्णराज महाडिकांचा प्रयत्न; म्हणाले, 'नांदणीत सर्वजण या...'

Latest Marathi News Updates Live: महादेवी हत्तीणीसाठी वनतारा प्रकल्पाची टीम कोल्हापुरात दाखल; हालचालींना वेग

Nagpur Municipal Schools: मनपा शाळांना सेमी इंग्रजीचे वावडे; आधुनिक काळात मातृभाषेसोबतच इंग्रजी शिक्षणाची गरज, तज्ञांचे मत

SCROLL FOR NEXT