Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 10/11/2019 - 00:05

रवींद्र खैरे

नोकरीतील सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. विविध लाभ होतील.

तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहील. तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी घटना घडेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

काहींना गुरूकृपा लाभेल. महत्त्वाच्या कामांचे नियोजन करू शकाल. जिद्दीने कार्यरत रहाल.

आज आपणाला प्रतिकूलता जाणवणार आहे. कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाची कामे आज नकोत.

तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे. दैनंदिन कामे पूर्ण होतील. अनुकूलता लाभेल. प्रवास होतील.

प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. महत्त्वाच्या कामांचे नियोजन नको. आर्थिकबाबतीत सावधानता हवी.

प्रियजनांसाठी वेळ द्याल. काहींना अनपेक्षित धनलाभ संभवतो. विविध लाभ होतील.

मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. सार्वजनिक कामात उत्साहाने सहभागी व्हाल. तुम्हाला मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

जिद्दीने कार्यरत राहणार आहात. चिकाटी वाढेल. काहींना गुरूकृपा लाभेल.

कौटुंबिक सौख्य लाभेल. काहींना अनपेक्षित धनलाभ संभवतो. नोकरी, व्यवसायातील कामे मार्गी लागतील. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे.

तुमचा प्रभाव राहणार आहे. आरोग्य उत्तम राहील. अनेक कामे मार्गी लावू शकाल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

काहींना निरुत्साहीपणा जाणवेल. आजचा दिवस आपणाला प्रतिकूल संभवतो. प्रवासात व वाहने चालवताना दक्षता घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DCM Sunetra Pawar : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

Yavatmal News : सहकार क्षेत्रात खळबळ! जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहारांवर चौकशीचे आदेश

Farmer Tragedy: आडगाव खुर्दमध्ये वादळी वाऱ्याने शेडची भिंत कोसळली; शेतकरी बाप-लेकाचा मृत्यू, पुतण्या गंभीर

Elon Musk: इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलियनियर! 'स्पेसएक्स'च्या IPO ने केलं मालामाल

Paithan News : गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करताना आई व बहिणीसमोरच पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT