Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 11/06/2017 - 00:05

रवींद्र खैरे

एखादी गुप्त वार्ता समजेल. आर्थिक लाभाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.

कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. मन आनंदी व समाधानी राहील. विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. व्यवसायातील तुमचे निर्णय अचूक ठरणार आहेत.

दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. आजचा दिवस प्रतिकूल आहे. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. मनोरंजनाकडे कल वाढेल. खर्च वाढतील.

आजचा दिवस अनेक दृष्टीने चांगला आहे. सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. मनोरंजनाकडे कल वाढेल. स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ चांगले होणार आहेत.

तुमचा उत्साह वाढविणारी एखादी घटना घडेल. दिवस आनंदात जाणार आहे. सौख्य लाभणार आहे. कामे मार्गी लागणार आहेत. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे. प्रतिष्ठा लाभणार आहे.

दिवस अत्यंत चांगला आहे. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. प्रवास सुखकर होणार आहेत. नवे परिचय होतील. अनेकांशी सुसंवाद साधाल. मनोरंजनाकडे कल वाढेल.

आर्थिकबाबतीत परिस्थिती चांगली राहील. प्रवासात काळजी घ्यावी. आपल्या हातून चुकीच्या गोष्टी होत नाहीत ना याकडे लक्ष द्यावे. मनस्तापाची शक्‍यता आहे. वादविवादात सहभाग टाळावा.

दिवस आनंदात व समाधानात जाणार आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. विवाहेच्छुंचे विवाह जुळतील. आवडत्या व्यक्‍तींसाठी खर्च कराल. मुलामुलींची चांगली प्रगती होणार आहे.

दानधर्माकडे कल वाढेल. प्रवास शक्‍यतो टाळावेत. खर्च वाढणार आहेत. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. आरोग्याकडे लक्ष हवे. निर्णय करताना साशंकता निर्माण होईल.

तुमचे विचार व अंदाज अचूक ठरणार आहेत. बौद्धिक व कलेच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना यश मिळेल. प्रगती वेगाने होईल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोरंजनाकडे कल वाढेल. आवडत्या व्यक्‍तींसाठी खर्च कराल. प्रवास सुखकर होणार आहेत. व्यवसायात उत्तम स्थिती राहणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल.

जिद्द व चिकाटी वाढणार आहे. तुमचा प्रवास व तुमची वाटचाल योग्य दिशेने चालू आहे. नातेवाईक, मित्र यांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST: भारताला 'डेड इकोनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांच्या तोंडावर चपराक! महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारच्या तिजोरीत विक्रमी वाढ

IND vs ENG 5th Test: मोहम्मद सिराज मॅजिक! Joe Root ची सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी अन् मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम

तळपत्या उन्हात अनवाणी चालला, गावात डोंबारी म्हणून फिरला; चिमुकल्याने जिंकला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार

Mumbai Crime: माजी नगरसेवक कमलेश राय यांना खंडणी प्रकरणात अटक!

Trending News : आई म्हातारी झाली पण मुलगा माणूस झाला नाही! कोर्टात गाजली करूण कहाणी; न्यायाधीश म्हणाले, मला लाज वाटते...

SCROLL FOR NEXT