Daily Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 4 मार्च 2022

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामे रखडण्याची शक्यता.

प्रशांत पाटील

मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामे रखडण्याची शक्यता.

वृषभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. सौख्य व समाधान लाभेल.

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. गुरूकृपा लाभेल.

कर्क : शत्रुपिडा नाही. काही कामे धाडसाने पार पाडाल. जिद्द व चिकाटी वाढेल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. व्यवसायातील निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

कन्या : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

तुळ : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

वृश्‍चिक : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

धनु : व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

मीन : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Investment Plans: महिलांना भविष्यात आर्थिक टेन्शन नको? मग या 7 ठिकाणी गुंतवणूक केली तर तयार होईल मोठा फंड

VIDEO : उल्हासनगरमध्ये सफाई कर्मचाऱ्याची हत्या, चाकूने केले सपासप वार; थरारक घटना CCTV त कैद...

Viral Video : सुनील गावस्करांनी वचन पाळले, टीम इंडियाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवसोबत 'झिंगाट' डान्स...

हाणामारी होण्याइतकं सलमान शाहरुखमध्ये झालेलं कडाक्याचं भांडण, अभिनेता स्वत: खुलासा करत म्हणाले... 'वादाचं मुख्य कारण....'

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती, उपसभापतींची निवडी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वर्चस्व

SCROLL FOR NEXT