Chhavi Pandey esakal
फोटोग्राफी

Chhavi Pandey : अनुपमा मालिकेत मायाची धमाकेदार एन्ट्री! रियल लाइफमध्ये आहे कोट्यावधींची मालकीण...

शो मध्ये छवीची साडीमध्ये जोरदार एन्ट्री झालीय

सकाळ ऑनलाईन टीम

Chhavi Pandey : सध्या लोकप्रिय टीव्ही मालिका 'अनुपमा'मध्ये एका नव्या पात्राने खळबळ उडवून दिली आहे. मायाची भूमिका साकारणाऱ्या छवीची जोरदार चर्चा सुरू आहे. जी स्वतःला अनुपमा-अनुजची मुलगी छोटीची खरी आई सांगत आहे. शो मध्ये छवीची साडीमध्ये जोरदार एन्ट्री झालीय. मात्र रियल लाइफमध्ये ती अतिशय बोल्ड आणि लक्झरी जीवन जगते.

रिपोर्ट्सनुसार छवीचे उत्पन्न सुमारे 5 मीलीयन डॉलर्स आहे. छवीच्या सोशल मीडियावर एक नजर टाकली तर तिच्याकडे वेस्टर्न कपड्यांचे अप्रतिम कलेक्शन आहे.
छवीचे इन्स्ट्राग्राम अकाउंट बघितले तर तिच्या प्रत्येक पोस्टमध्ये ती वेस्टर्न बोल्ड लूकमध्ये तुम्हाला दिसेल.
'अनुपमा' ही मालिका मिळाल्यानंतर सध्या ती लाइमलाइटमध्ये आली आहे. बोल्ड आउटफिट्स घालण्यासोबतच ती तिच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देते. तिच्या आउटफिट्समधून प्रेरणा घेत तरुणी फॅशन स्टाईल एक्सप्लोअर करू शकतात.
छवी मेकअपशिवायही स्टायलिश दिसते. कपड्यांची फॅशन स्टाइल आणि योग्य रंग निवडण्यासाठी तुम्ही तिची फॅशन स्टाईल फॉलो करू शकता.
छवीचा वेस्टर्न लूकच नाही तर तिचा ट्रॅडिशनल लूकसुद्धा तेवढाच चर्चेत असतो. अप्रतिम सौंदर्य असलेल्या छवीच्या नव्या एन्ट्रीमुळे तिची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMO and Raj Bhavan renamed : मोदी सरकारचा मोठा निर्णय! ‘पीएमओ’ अन् ‘राजभवन’ नावात केला बदल

Pune News : ‘बदनामी करणाऱ्या महिलेवर पोलिसांनी कारवाई करावी’; सूत्रधाराचाही शोध घेणार- आमदार चित्रा वाघ

Beed Crime: गेवराईत राडा! अमरसिंह पंडितांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकरांवर हल्ला

Video : भल्यामोठ्या नंदीवर बसून प्राजक्ता-शंभूराजची रिसेप्शनला ग्रँड एंट्री ! थाटात झालं स्वागत

Latest Marathi News Live Update: कोअर कमिटीच्या बैठकीनंतर भाजप मागविणार इच्छुकांचे अर्ज

SCROLL FOR NEXT