childhood coach recalls cricketing journey  sakal
फोटोग्राफी

गुरुविण कोण दाखवील वाट

आपल्या देशाला गुरु शिष्य परंपरेचा अत्यंत समृद्ध असा वारसा लाभला आहे.

Kiran Mahanavar

आपल्या देशाला गुरु शिष्य परंपरेचा अत्यंत समृद्ध असा वारसा लाभला आहे. जीवनात प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मार्गदर्शन करणारे, समजून घेणारे अनेक जण भेटत असतात. त्या प्रत्येकात गुरुचे स्वरूप जाणावे...

सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव बनवणारे गुरु रमाकांत आचरेकर यांनी वयाच्या 11 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि त्यांना त्यांच्या कारकिर्दीत फक्त एकच प्रथम श्रेणी सामना खेळता आला.
वीरेंद्र सेहवागचे बालपणीचे प्रशिक्षक अमरनाथ शर्मा.
विराटला क्रिकेटचे कौशल्य शिकवणारे राजकुमार शर्मा.
एमएस धोनीचे बालपणीचे प्रशिक्षक केशव रंजन बॅनर्जी.
मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाडचे बालपणीचे प्रशिक्षक मोहन शंकर जाधव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी वेळ बदलली, आता मालिकाच बंद होणार; फक्त ८ महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका, पोस्ट व्हायरल

Switzerland Bar Explosion : नवीन वर्ष साजरं करतानाच बारमध्ये भीषण स्फोट; अनेक पर्यटक ठार; मृतांचा आकडा वाढण्याची भीती!

Satara Accident : मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेला युवक 400 फूट खोल दरीत पडून गंभीर जखमी; कास पठाराच्या मार्गावर दुर्घटना

Indian Navy: नववर्षात नौदलाचे सामर्थ्य वाढणार! ‘तारागिरी’, ‘अंजदीप’ युद्धनौका लवकरच सेवेत

Success Story Women Farmers : कोल्हापूर जिल्ह्याच्या शेतीतही महिलाराज; उद्योजकतेचा दिला साज

SCROLL FOR NEXT