Diwali 2022  esakal
फोटोग्राफी

Diwali 2022 : यंदा दिवाळीला काढा फुलांची रांगोळी, पहा सोप्या अन् आकर्षक डिझाईन्स

दिवाळी म्हटली की, नवीन कपडे, फराळ, फटाके, दिवे यांच्यासोबत सर्वात मोठी क्रेझ असते ती रांगोळीची. दर दिवशी वेगळी, आकर्षक रांगोळी काढण्याकडे सगळ्यांचा कल असतो. पण काढणार काय? या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलोय.

सकाळ डिजिटल टीम

दिवाळी म्हटली की, नवीन कपडे, फराळ, फटाके, दिवे यांच्यासोबत सर्वात मोठी क्रेझ असते ती रांगोळीची. दर दिवशी वेगळी, आकर्षक रांगोळी काढण्याकडे सगळ्यांचा कल असतो. पण काढणार काय? या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलोय.

फुलांची रांगोळी कायमच आकर्षक दिसते. यासाठी तुम्ही फुलांच्या पाकळ्या करून किंवा थेट फुलं, पानं वापरून या रांगोळ्या काढू शकतात.
तुमच्याकडे जशी जागा असेल तशी आणि तेवढ्या आकाराची रांगोळी काढणं सहज शक्य असते. फुलांचे नैसर्गिक रंग आणि सुगंध यामुळे या रांगोळीला आणि पर्यायाने अंगणाला वेगळीच शोभा येते.
हल्लीच्या फ्लॅट सिस्टीमच्या घरात जागेची कमतरता हा मोठा प्रश्न असतो. अशावेळी तुम्ही एक कोपरा पकडून पण रांगोळी काढू शकतात. अशा कोपरा रांगोळीलाअतीशय सोप्या आणि आकर्षक रंगांच्या योजनेने सजवता येते.
याशिवाय समयी, दिव्याच्या भोवती, तुळशी वृंदावना भोवती अशा साध्या सोप्या डिझाईन्सने आकर्षकता आणता येते. यात पानं, फुलं यांचा वापर करून रांगोळी साकारू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : मुंबईत मोठी दुर्घटना! ११व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, १२ गाड्यांचं मोठं नुकसान, एक जण जखमी...

Pune Birth-Death Records: जन्म-मृत्यू दाखल्यांतील दुरुस्तीला उच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; पुणे महापालिकेला अधिकार, प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आदेश

Akkalkot Hannur coordination meet: हन्नूरमध्ये ‘सहविचार सभा’द्वारे चपळगाव गटातील १८ गावांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा; प्रशासन-लोकप्रतिनिधींचा अभिनव समन्वय

Pune News : जन्म-मृत्यू दाखल्यांतील दुरुस्ती त्वरित सुरू करा; उच्च न्यायालयाचे आदेश

Raigad River Biodiversity: अंबा नदीत दुर्मिळ अल्बिनो एलीगेटर गार माशांचा सुळसुळाट; थेट बाजारात विक्री, जैवविविधतेला धोका

SCROLL FOR NEXT