उदयनराजे भोसले esakal
फोटोग्राफी

साताऱ्यात उदयनराजेंच्या 'जलमंदिर' निवासस्थानी दसरा सोहळा उत्साहात

विजयादशमीनिमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानापासून पोवई नाक्यावर येऊन केले सीमोल्लंघन

सकाळ वृत्तसेवा

सातारा : विजयादशमीनिमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानापासून पोवई नाक्यावर येऊन सीमोल्लंघन केले

तसेच येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. पुन्हा जलमंदिर या ठिकाणी येऊन त्यांनी भवानी मातेची, तसेच भवानी तलवारीची पूजा केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने विजयादशमी साजरी केली, यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
तद्ननंतर सायंकाळच्या सुमारास पारंपरिक उत्साहाला आनंदोत्सवाची जोड देत 'जलमंदिर' या निवासस्थानी शाही दसरा सोहळा साजरा करण्यात आला.
परंपरेनुसार, सूर्यास्ताला सायंकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी सोने लुटण्याचा सोहळा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोहळ्यासाठी निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात आला होता. यावेळी उदयनराजे यांचे कुटुंबीय उपस्थित होते. (फोटो : प्रमोद इंगळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivshahi Bus: एसटीच्या ‘शिवशाही’ला कायमचा ब्रेक लागणार! आता MSRTC च्या 'या' बसेस रस्त्यावर धावणार; प्रशासनाचा मोठा निर्णय

Who is Auqib Nabi? रणजी स्पर्धेत ५५ विकेट्स घेणारा, वेगाचा नवा बादशाह... दिनेश कार्तिकने केले कौतुक; भारतीय संघात तो हवा...

बिग बॉसची स्पर्धक तन्वी कोलतेला मोठा धक्का, इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक गायब!

Company Bonus Video: पैसेच पैसे! टेबलावर ठेवले २४० कोटी अन् म्हणाला मोजता येतील, तेवढे उचला

T20 WC, WI vs SA: विंडीजने दाखवली ताकद, शेफर्ड - होल्डरची विश्वविक्रमी भागीदारी अन् द. आफ्रिकेसमोर मोठं लक्ष्य; भारताची धाकधुक वाढली

SCROLL FOR NEXT