फोटोग्राफी

उजळ त्वचेसाठी वापरा बदाम-दही फेस स्क्रब

सकाळ डिजिटल टीम

त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी फेस स्क्रब करणे गरजेचे असते. स्क्रब चेहऱ्याला डीप क्लींज करते आणि उजळपणा आणण्यासाठी मदत करते. अशामध्ये तुम्ही घरी तयार केलेले स्क्रब वापरू शकता.आज आम्ही तुम्हाला बदाम आणि दह्यापासून फेस स्क्रब कसे तयार करावे हे सांगणार आहोत. हे स्क्रब तुमच्या त्वचेला खोलपर्यंत साफ करेल आणि चेहरा उजळ बनवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Deepke : पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् अभिजित दीपकेची अमेरिकेत झाली बैठक, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

IND A vs AFG A: अररर! वैभव सूर्यवंशी २०० च्या स्ट्राईक रेटनं खेळत होता, पण थोडक्यात हुकली हाफ-सेंच्युरी; कसा झाला आऊट?

निसर्गाच्या रौद्ररूपाने जगाला हादरवलं! Greenland च्या समुद्रात एका महाकाय हिमनगाचा मोठा भाग कोसळला, Video Viral

Latest Marathi News Live Update : सुधीर मुनगंटीवार यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार

सकाळी उठल्या उठल्या WhatsApp, Instagram चेक करताय? ही सवय पडू शकते महागात! डॉक्टर देतात वेळीच काळजी घेण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT