Gudi Padwa Sakal
फोटोग्राफी

Photo Gallery: गुढीपाडव्यादिवशी कडुलिंब का खातात? जाणून घ्या

गुढीपाडव्यादिवशी कडुलिंबाची पाने खाण्यामागे काही काही शास्त्रीय कारणे आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Tradition of eating Neem on Gudi Padwa: गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस...चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जातो. ब्रह्मदेवाने हे जग चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केल्याचा उल्लेख पुराणामध्ये आढळतो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. गुढीपाडव्याला गुढी उभारण्याची प्रथा आहे. या दिवशी महाराष्ट्रातील लोक आपल्या घराबाहेर गुढी उभारतात. एका लांब बांबूच्या टोकाला नवे वस्त्र, साखरमाळ, फुलांची माळ तसेच त्यावर तांब्याचा कलश लावला जातो. गुढीला लिंबाची पानेही लावण्याची प्रथा आहे तसेच खाल्लीही जातात. गुढीला लिंबाची पाने खाण्यामागचं काय कारण आहे, पाहूया...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cancer Treatment Breakthrough : कर्करोगावर क्रांतीकारी बदल, ‘रेडिएशन’ आणि ‘केमोथेरपी’ ऐवजी मिळणार ‘इम्युनोथेरपी’; रुग्णांचे आयुष्य वाढणार

Bhima River Water issue: भीमा नदी पाणीप्रश्नी काँग्रेस-भाजप आमने-सामने; श्रेयवादात प्रणिती शिंदेंनी मारली बाजी!

दोन ट्रकच्या मधे कारचा चुराडा, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू; घटनास्थळी रक्तामांसाचा चिखल, मृतदेह ओळखणंही कठीण

Gold Silver Price Drop : सोने, चांदी दर आणखी कमी होणार, एका आठवड्यात ३ हजारांची घसरण, खर कारण आलं समोर

Government Decision: राज्य सरकारचा मोठा निर्णय! इच्छापत्रांसाठी स्वतंत्र यंत्रणा; महापालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांकडे जबाबदारी..

SCROLL FOR NEXT