Hair Oil Tips Esakal
फोटोग्राफी

Hair Oil Tips : हिवाळ्यात केसांना कोमट तेल लावण्याचे काय आहोत फायदे?

केसांना हलक्या हाताने मसाज करा.यानंतर, जाड दात असलेल्या कंगव्याने केस पूर्णपणे विंचरा.

सकाळ डिजिटल टीम

थंडीच्या दिवसांमध्ये केसांसाठी गरम किंवा थंड असे दोन्ही तेल निष्फळ ठरतात. अशावेळी केसांसाठी कोमट तेलाचा वापर करावा. 

तुम्ही तेल हलकेसे गरम केले तर त्यातील पोषक तत्त्वे नष्ट होत नाहीत. तसेच असे तेल लावल्याने केसांची वाढ देखील होते.रात्री कोमट तेल लावल्याने जास्त फायदा होतो. 
तुम्ही तुमच्या केसांच्या संरचनेनुसार कोणतेही योग्य तेल लावू शकता. सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. 
केसांची देखभाल आणि त्यांना रुक्ष होण्यापासून वाचवण्यासाठी केसांना नियमितपणे तेल लावणे अत्यंत आवश्यक असते.
जर तुम्ही रात्री तेल लावू शकत नसाल तर सकाळी केस धुण्याच्या एक दोन तास आधी लावा. 
संपूर्ण केसांमध्ये चांगली मालिश करा आणि मुळांपासून टाळूपर्यंत मसाज करा.
केसांना तेल लावताना खूप कोमट तेल वापरा जेणेकरून ते लवकर टाळूमध्ये जाईल.
संपूर्ण केसांमध्ये चांगली मालिश करा आणि मुळांपासून टाळूपर्यंत मसाज करा. टाळूला दोन ते तीन बोटांनी तेल लावावे.
केसांना हलक्या हाताने मसाज करा.यानंतर, जाड दात असलेल्या कंगव्याने केस पूर्णपणे विंचरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT