Hina Khan and Shaheer Sheikh Hina Khan and Shaheer Sheikh
हिना खान (Hina Khan) आणि शाहीर शेख (Shaheer Sheikh) यांची जोडी पहिल्यांदा ‘बारिश बन जाना’मध्ये दिसली होती. या गाण्यानंतर चाहत्यांनी जोडीला सुपरहिट म्हटले आहे. नुकतेच त्यांचे ‘मोहब्बत है’ हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. जे लोकांना खूप आवडले आहे.
टीव्हीच्या साध्या सुनेचा अवतार मोडून हिना खानने बोल्ड लूकने अनेक वेळा चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा फोटोंमुळे (Romantic photos viral) ती लोकांशी जुळून असते.आता तिने सहकलाकार शाहीर शेख सोबतचे खूप रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. जे पाहून चाहते जोडीला पसंती देत आहेत.हिनाने तिच्या इंस्टाग्राम (social media) अकाऊंटवरून स्वतःचे आणि शाहीर शेखचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत, जे चाहत्यांना खूप आवडत आहेत.चित्रांमध्ये शाहीर आणि हिना एकमेकांकडे मोठ्या प्रेमाने पाहत आहेत.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.