फोटोग्राफी

पद्मिनी-पद्मावती आणि चित्तोडगढ 

सकाळ डिजिटल टीम


संजयलिला भन्सालीच्या यांच्या पद्मावती चित्रपटाच्या सेटवर झालेल्या हल्ल्यामुळे पद्मावती चित्रपट आणि ते स्थान या दोन्ही गोष्टी चर्चेत आल्या.राजस्थानातील चित्तोडगढचा युनेस्कोमध्ये समावेश केला आहे. या राणी पद्मावतीविषयी आणि तिच्या जलमहालाविषयी तज्ज्ञांची वेगवेगळी मते आहे. रजपूत राणा रतनसिंग याची पद्मिनी ही सर्वांत सुंदर मानली जाणारी राणी होती. अल्लाउद्दीन खिलजीच्या कानावर पद्मावतीच्या सौंदर्याची वर्णने आली. तिला पाहण्याच्या उद्देश्‍याने तो चित्तोडगडला आला.राणा रतनसिंह याने इच्छा नसतानाही खिलजीच्या आक्रमणाला घाबरून एका आरशातून तिचे प्रतिबिंब दाखविले. ते बघून खिलजी पद्मावतीवर भाळला. तिला प्राप्त करण्याच्या आशेने चित्तोडगडावर खिलजीने हल्ला केल्याची आख्यायिका प्रसिध्द्‌ आहे. चित्तोडगढावरील पद्मिनीजलमहाल हा स्थापत्यशास्त्रातील उत्कृष्ठ नमुना मानला जातो. 
जलमहालाची संकल्पना ही पहिल्यांदा राजपूतांनी पद्मिनी जलमहाल बांधताना वापरली. राजपूतांच्या अनेक सुंदर कलाकृती येथे पाहायला मिळतात. भारतीय पुरातत्व खात्याने या सर्व ऐतिहासिक वारशांची पुन्हा डागडुजी करून त्यांचे रुपडे पालटले आहे. अशियातील मोठ्या गडांपैकी एक असलेल्या चित्तोडगढाची ही सफर. 
(छायाचित्रे : नुपूर प्रधान) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment 2026 : पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्ताची प्रतीक्षा संपली! 30 ऑक्टोबरला जमा होणार 2000 रुपये? खात्यात पैसे येण्यापूर्वी लगेच करा 'हे' काम

KBC Marathi: तू चूक मान्य केलीस म्हटल्यावर... गौतमी पाटीलने माधुरी दीक्षित समोर दिली त्या गोष्टीची कबुली; अभिनेत्री म्हणाली-

IND vs NZ 2nd T20I Live: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! न्यूझीलंडमध्ये मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम, बांगलादेशी-पाकिस्तानी गार...

Latest Marathi News Live Update : ऑडिओ क्लिप आरोपावर मनोज जरांगे यांची रामदास कदमांवर टीका

Venus Transit Astrology : शुक्राचे 'चित्रा' नक्षत्रात आगमन; मेषसह 4 राशींच्या आयुष्यात होणार धनवर्षाव, करिअरमध्येही मोठी प्रगती

SCROLL FOR NEXT