Lokmanya new marathi serial sand art on girgaon chaupati Photo sakal
फोटोग्राफी

Lokmanya Photo: गिरगाव चौपाटीवर 'लोकमान्य' मालिकेचे वाळूशिल्प.. पर्यटकांची गर्दी..

लोकमान्य टिळक यांची ऐतिहासिक चरित्रगाथा छोट्या पडद्यावर..

नीलेश अडसूळ

lokmanya marathi serial: झी मराठीवर सुरू होणाऱ्या लोकमान्य या ऐतिहासिक चरित्रगाथेच्या निमित्ताने मुंबईतील लोकमान्य टिळक समाधी स्थळ, गिरगाव येथील चौपाटीवर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पगडी आणि नावाचे मिळून एक सुंदर वाळूशिल्प साकारण्यात आलं होतं. हे वाळूशिल्प चौपाटीवर संध्याकाळी फेरफटका मारायला येणाऱ्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. वाळूशिल्प सर्वांना पाहण्यासाठी एक आठवडा खुलं राहणार आहे. हे वाळू शिल्प पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.

(Lokmanya new marathi serial sand art on girgaon chaupati Photo)

'झी' मराठी वाहिनीने आजवर अनेक ऐतिहासिक मालिका साकरल्या आहेत. आता ते लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचे चरित्र घेऊन सज्ज झाले आहेत.
'लोकमान्य' असे या मालिकेचे नाव असून ही नवीन मालिका २१ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.
या मालिकेत अभिनेता क्षितीश दाते आणि स्पृहा जोशी प्रमुख भूमिकेत आहेत.
गुरुवारी 15 डिसेंबर रोजी मालिकेतील कलाकारांच्या उपस्थितीत या वाळू शिल्पाचे अनावरण करण्यात आहे.
आता लवकरच मालिका विश्वात 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' अशी गर्जना घुमणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : शफाली वर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानला पहिल्याच चेंडूवर जागा दाखवली; जगात भारी कामगिरी केली Video Viral

DCM Sunetra Pawar : हजार शाळा ‘मॉडेल स्कूल’बनविणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

India China Strategy: चीनच्या तुलनेत भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढविण्याची गरज; ‘चायना कॉन्फरन्स २०२६’मध्ये तज्ज्ञांचा सूर

Sangramdurg Ground Fort : ‘संग्रामदुर्ग’चा दोनशे वर्षांपूर्वीचा नकाशा पुरातत्त्व विभागाकडे मिळाला

Narendra Modi: मोदींचा राहुल गांधींवर हल्ला! म्हणाले, त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो.. 'याची काय गरज होती?'

SCROLL FOR NEXT