makar sankranti 15 special dishes being prepared all over india esakal
फोटोग्राफी

उत्सव संक्रांतीचा! देशात विशिष्ट 15 पदार्थांनी साजरी केली जाते संक्रांत

देशातील विविध राज्यांमध्ये हे 15 खास पदार्थ बनवले जातात

सकाळ वृत्तसेवा

मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) सण केवळ भारतातच (India) नाही तर नेपाळ (Nepal), बांगलादेश (Bangladesh) आणि श्रीलंका (Sri Lanka) येथेही साजरा केला जातो. या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे हा आपल्या देशातील एकमेव असा सण आहे जो देशातील प्रत्येक राज्यात थाटामाटात पण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. संक्रांतीला पंजाबमध्ये लोहरी, आसाममध्ये भोगली बिहू, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये पोंगल आणि गुजरातमध्ये उत्तरायण म्हणून ओळखले जाते. आता नाव वेगळे आहे. त्यामुळे साहजिकच या दिवशी बनवलेला खास पदार्थही वेगळा असेल. देशातील विविध 15 राज्यांमध्ये संक्रांतीच्या दिवशी काय काय विशेष बनवले जाते ते पाहूयात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress High Command Alert : काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय! सर्व आमदार-खासदारांना तातडीने दिल्लीला बोलावले...

Ranji Trophy 2026: ठरलं तर मग ! उद्यापासून रणजी ट्रॉफीचा थरार सुरू; ३८ संघांमध्ये चुरस, तुमच्या आवडीच्या टीमचा सामना कधी? वाचा संपूर्ण शेड्युल!

Marathi News Live Updates : पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनबाहेर CJP कार्यकर्त्यांचं आंदोलन

सोनाली बेंद्रेला 'अगं बाई अरेच्चा!' या चित्रपटातील 'छम छम' गाण्यासाठी किती पैसे मिळाले? म्हणाली, 'केदार शिंदेने...'

Kaygaon News : गंगापूर तालुक्यावर दुष्काळाचे सावट! चारा छावण्यांसाठी प्रशासनाची धावपळ; शेतकऱ्यांचे लक्ष प्रत्यक्ष मदतीकडे

SCROLL FOR NEXT