NS leader Amit Thackeray met MP Udayanraje Bhosale esakal
फोटोग्राफी

Amit Thackeray : राजकीय समीकरण बदलणार; 'राज'पुत्र अमित ठाकरे उदयनराजेंच्या भेटीला, काय झाली चर्चा?

अमित ठाकरे हे सध्या त्यांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.

सकाळ डिजिटल टीम
सातारा : मनसे नेते आणि विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.
मनसे नेते अमित ठाकरे हे सध्या त्यांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
अमित ठाकरे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात या भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा झाली.
अमित ठाकरे हे आज सातारा दौऱ्यावर असून ते विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
साताऱ्यात पक्षाची मोर्चे बांधणी करण्यासाठी विशेषतः हा अमित ठाकरेंचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
सध्या अमित राज ठाकरे यांचं महासंपर्क अभियान राज्यात सुरु आहे. यानिमित्त अमित ठाकरे साताऱ्यात आले असता त्यांचं फटाक्यांच्या आतषबाजीत मनसैनिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं. (फोटो - प्रमोद इंगळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT