फोटोग्राफी

Navaratri Festival 2022 : २८ व्या पुणे नवरात्र महोत्सवाचे उदघाटन

सकाळ वृत्तसेवा

उद्घाटन सोहळ्यात प्रारंभी नादरूप संस्थेतर्फे ‘महाकाली चंड चामुंडा’, रत्ना दहिवलेकर व सहकाऱ्यांचा ‘महाराष्ट्राची संस्कृती व स्त्री’, विनोद धोकटे व स्वाती धोकटे यांचा ‘अवतार जगदंबेचा’ आणि सँडी डान्स अ‍ॅकेडमीतर्फे ‘बॉलिवूड २०२२’ हे नृत्याविष्कार सादर झाले.

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले
गायन, वादन, नृत्य आदी कलांचा मिलाफ असलेल्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे २८ व्या पुणे नवरात्र महोत्सवाचे उदघाटन झाले. महोत्सवाचा दिमाखदार उद्घाटन सोहळा रंगला.
स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे महोत्सवाचा दिमाखदार उद्घाटन सोहळा
‘आबा बागूल यांनी गणेश कला क्रीडा मंच येथे भव्य कार्यक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: जंतर-मंतरवर मोठा गोंधळ; उपोषणकर्ते सोनम वांगचूक यांना पोलिसांनी उचलून रुग्णालयात नेलं... आंदोलनकर्त्यांची धरपकड

Pune: पुण्यात नव्या महामार्गावर प्रतिकिलोमीटर ९ रुपयांप्रमाणे टोल; जिल्हाधिकारी

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांना प्रकृती खालावल्याने रुग्णालयात हलवले; दिल्ली पोलिसांची माहिती

'OMG 2 ची कथा माझी होती, पण श्रेय दिलं नाही' परेश रावल अक्षय कुमारबद्दल नाराजी व्यक्त करत म्हणाले...

Sonam Wangchuk Indira Gandhi : सोनम वांगचुक यांच्या वडिलांचं उपोषण अन् इंदिरा गांधींची लेहला धाव; १९८४ मधील तो ऐतिहासिक प्रसंग काय होता?

SCROLL FOR NEXT