Rahul Gandhi 
फोटोग्राफी

Rahul Gandhi: संसदेत विरोधकांचा कोड ब्लॅक, खुद्द सोनिया गांधी सुद्धा दिसल्या काळ्या साडीत Photo

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्याचे पडसाद आज संसदेत उमटले.

सकाळ डिजिटल टीम

ब्लॅक ड्रेस प्रोटेस्ट, कामकाज सुरू होताच काँग्रेसचा संसदेत प्रचंड गदारोळ

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्याचे पडसाद आज संसदेत उमटले.
काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सर्व खासदारांनी काळे कपडे घालून या घटनेचा निषेध नोंदवला.
काँग्रेसचे सर्व खासदार आज काळे कपडे घालून संसदेत आले होते. यामध्ये सोनिया गांधीदेखील सहभागी झाल्या.
संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरू होताच काँग्रेसने राहुल गांधी यांच्या खासदारकीचा मुद्दा उपस्थित केला.
त्यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं.
विरोधी पक्षाच्या खासदारांनी राहुल गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
त्यामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत आणि लोकसभेचं कामकाज दुपारी 4 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Clouds Arabian Sea : मॉन्सूनची चाहूल! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर मोठे ढग तयार; मुंबईसह उपनगरांत पावसाला सुरूवात

मंदार चांदवडकर नाही तर तारक मेहतामधील भिडे गुरुजीच्या भूमिकेसाठी 'या' मराठी अभिनेत्याला मिळाली ऑफर !

आनंदवार्ता! वाघ संवर्धनाला नवी चालना; ताडोबातील 'झिनत' ने ओडिशात दिला चार शावकांना जन्म

Stock Market Today: अमेरिका-इराण तणावामुळे शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला, कोणते शेअर्स वाढले?

Petrol-Diesel Price: कच्च्या तेलात भावात 7% वाढ झाल्यानंतर देशात पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू! पाहा तुमच्या जिल्ह्यातील ताजे दर

SCROLL FOR NEXT