Palak Muchhal & Mithun Wedding esakal
फोटोग्राफी

Palak Muchhal & Mithun Wedding: तुझी माझी साथ जन्माची! हटके कॅप्शन देत पलकने शेअर केले फोटो

'चाहू मै या ना' फेम गायिका पलकने लग्नसोहळ्यातील काही फोटोज हटके कॅप्शन देत सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत

सकाळ डिजिटल टीम

Wedding Photos: गायिका पलक मुच्छाल आणि संगीत दिग्दर्शक मिथुन रविवारी मुंबईत लग्नबंधनात अडकले. या जोडप्याच्या लग्नाचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पलक आणि मिथून बऱ्याच दिवसापासून एकमेकांना डेट करत होते. 'चाहू मै या ना' फेम गायिका पलकने लग्नसोहळ्यातील काही फोटोज हटके कॅप्शन देत सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

रविवारी पलक मिथूनच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी देण्यात आली. यात पार्टीत बॉलीवूडचे बडे सेलिब्रिटीज उपस्थित होते.
यापूर्वी पलक आणि मिथुनचा प्री-वेडिंग सेरेमनी झाला होता. त्याचे हळदी आणि मेहंदीचे फोटो समोर आले होते. मुंबईत पलकच्या घरी प्री-वेडिंग सोहळा पार पडला. पलकचा भाऊ पलाशने त्याच्या इंस्टाग्रामवर हळदी आणि मेहंदी फंक्शनचे फोटो शेअर केले होते.
लग्नाच्या दिवशी पलकने लाल रंगाचा लेहेंगा तर मिथुनने बेज आणि मरून शेरवानी घातली होती.
पलकने बॉलीवूड चित्रपटांसाठी बरेच गाणे म्हटले आहे. तिचा सोशल मीडियावरही मोठा चाहता वर्ग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forest Department Demolition : आजारी आई, पत्नीवर शस्त्रक्रिया अन् दिव्यांग मुलगा...; कोल्हापुरात वनविभागाच्या जेसीबीने तीन कुटुंबांचे संसार मोडले, असं घडलं काय?

NCAP Rating : नवीन फीचर्स, 25 kmpl मायलेज अन् 5 स्टार सेफ्टी; Maruti Brezza का ठरतेय बेस्ट SUV?

Latest Marathi News Live Update : सुरक्षेच्या कारणास्तव नवी दिल्ली मेट्रो बंद; प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Mumbai Police: पोलिसाकडून महिला आंदोलकासोबत गैरवर्तन? विरोधकांचा आरोप, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांचे स्पष्टीकरण

Ratnagiri Farmer Loan Waiver : रत्नागिरीतील 7,333 शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती! पहिली यादी लवकरच प्रसिद्ध; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT