Pulse Polio In Parbhani esakal
फोटोग्राफी

परभणीत पल्स पोलिओ लसीकरणाला सुरुवात, जिल्हाधिकारी गोयल यांची लेकीसह हजेरी

संपूर्ण जिल्ह्यात ५ वर्षांपर्यंतच्या २ लाख ११ हजार ९३३ बालकांना १ हजार ५५३ केंद्रांवर पोलिओ डोस देण्यात येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

परभणी जिल्ह्यात आज रविवारी (ता.२७) पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात ५ वर्षांपर्यंतच्या २ लाख ११ हजार ९३३ बालकांना १ हजार ५५३ केंद्रांवर पोलिओ डोस देण्यात येत आहे. यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राहुल गिते यांनी दिली आहे. (सर्व छायाचित्रे - योगेश गौतम)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT