Rahul Bajaj Death Sakal
फोटोग्राफी

Rahul Bajaj Photo Gallery: राहुल बजाज पंचतत्वात विलीन

बजाज यांचे ८३ व्या वर्षी शनिवारी (ता.१२) येथील खासगी रुग्णालयात निधन झाले होते.

दत्ता लवांडे
उद्योगपती राहुल बजाज यांच्यावर रविवारी (ता.१३) संध्याकाळी साडेपाच वाजता पुण्यातील वैकुंठभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले
२००६ ते २०१० या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते. बजाज समूहाला पाच दशकांहून अधिक काळ आघाडीवर ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
रविवारी सकाळपासून आकुर्डी येथील घरी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, योगगुरू बाबा रामदेव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार सुप्रिया सुळेसुद्धा उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

Latest Marathi News Update : देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चेला उधाण, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT