jalasamadhi parikrama sakal
फोटोग्राफी

पूरग्रस्तांसाठी चालतच राहणार; जलसमाधी परीक्रमेत शेट्टींचा इशारा

अर्चना बनगे

कोल्हापूर : पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी आता आम्ही चालत राहणार आहे. जो निर्णय घ्यायचा तो सरकारने घ्यावा. अन्यथा सामूहिक जलसमाधी घेऊ असा पुन्हा एकदा इशारा माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.पूरग्रस्त नागरिकांच्या मागण्यांसाठी राजू शेट्टी यांची पदयात्रा प्रयाग चिखली येथून सुरू झाली आहे. पूर ओसरून दीड महिना उलटला तरीही अजून पूरग्रस्तांना भरपाई मिळाली नाही याच्या निषेधार्थ शेट्टी यांनी हे आजपासून आंदोलन सुरू केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cockroach Janata Party: दिल्लीत ‘कॉक्रोच’ची एन्ट्री! जंतरमंतरवरील आंदोलनाला पोलिसांची परवानगी; हजारो युवक जमणार

Kolhapur Police Transfers : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या, एसपींनी काढले आदेश

Latest Marathi News Update: कॉक्रोच जनता पार्टीचे दिल्लीत आंदोलन

अभिजीतला विमानतळावरून अधिकाऱ्यांनी अज्ञातस्थळी नेलं, संपर्क होईना; CJPच्या दाव्याने खळबळ, आंदोलनाला परवानगी

Pune: पुणे दुर्घटनेनंतर दारूमाफियांविरोधात राज्यव्यापी सर्जिकल स्ट्राईक; आठ दिवसांत ३,३१२ गुन्हे; २,७५७ जणांना अटक, ७४ हजार लिटर गावठी दारू जप्त

SCROLL FOR NEXT