Rashid Khan Records  sakal
फोटोग्राफी

IPL 2022: 23 वर्षीय राशिद खानचा T-20 मध्ये 'हा' महाविक्रम

हा विक्रम करून राशिद खानने जागतिक क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे.

Kiran Mahanavar

अफगाणिस्तानचा 23 वर्षीय लेगस्पिनर राशिद खानने आपल्या स्फोटक कामगिरीच्या जोरावर टी-20 क्रिकेटमध्ये एक 'विक्रम' केला आहे. हा विक्रम करून राशिद खानने जागतिक क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा रशीद खान जगातील तिसरा गोलंदाज ठरला आहे.(Rashid Khan Records)

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात राशिद खानने 3.5 षटकात 24 धावा देत 4 बळी घेतल्या.
राशिद खानने यासह टी-20 क्रिकेटमध्ये 450 विकेट पूर्ण केल्या आहेत.
T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत राशिद खान आता जगातील तिसरा गोलंदाज बनला आहे.
T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम 587 विकेट्स ड्वेन ब्राव्होच्या नावावर आहे.
इम्रान ताहिर (दक्षिण आफ्रिका) - 451 विकेट्स
रशीद खान (आफ्रिका) - 450 विकेट्स
सुनील नरेन (वेस्ट इंडिज) - 437 विकेट्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Forecast : 500 मिमीवरून पाऊस थेट शून्यावर! पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावरील पावसाला अचानक का लागला ब्रेक? 'आयएमडी'ने दिले स्पष्टीकरण

Akola: पीक नुकसानभरपाईसाठी ४० लाख मंजूर; अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा

Latest Marathi News Update : पावसाअभावी कपाशी संकटात; कोरडवाहू शेतकऱ्यांची चिंता वाढली

Pune Water Supply Update : पुणेकरांना दिलासा ! पाणी कपातीचे संकट तूर्तास टळले; खडकवासला धरणात समाधानकारक साठा

भाईजान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? सलमान खानने विकली वांद्र्यातील प्रॉपर्टी, कोट्यवधींची डील

SCROLL FOR NEXT