फोटोग्राफी

फोटोंमधून घ्या श्रींचे दर्शन; संतनगरीत भक्तांविनाच ऋषीपंचमी

नीलेश डाखोरे

शेगाव (जि. बुलडाणा) : ८ सप्टेंबर १९१० (ऋषीपंचमी तिथीला) रोजी सद्गुरू श्री गजानन महाराजांनी समाधी घेतली होती. तिथीनुसार शनिवारी (ता. ११) ऋषीपंचमीला महाराजांच्या समाधीला तब्बल १११ वर्षे पूर्ण झाली. मात्र, मागच्या वर्षीपासून कोरोनामुळे शासनाने लादलेल्या निर्बंधामुळे वर्षभरापासून श्रींचे उत्सव बंद आहेत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासन नियमाचे पालन करीत भाविक भक्तांनी घरीच श्री गजानन महाराजांचे पूजन करावे, जिथे आहात तेथूनच श्रींचे दर्शन घ्यावे, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळावा, गर्दी करू नये, असे आवाहन श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. शासनाचे नियम व अटीचे पालन करून यावर्षीही श्रींचा ऋषीपंचमीदिनी निघणारा पालखी सोहळा निघणार नाही. समाधी सोहळा सलग दुसऱ्या वर्षी संतनगरीत भक्तांविनाच साजरा होणार आहे. तेव्हा फोटोंतून जाणून घेऊया या सोहळ्याचे महत्त्व... (छायाचित्र - संजय सोनोने)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे हादरलं! तरुणावर ८ जणांचा गोळीबार, जीव वाचवण्यासाठी पाण्यात मारली उडी; घटनेनं खळबळ

IND vs ENG 3rd ODI: वॉशिंग्टन सुंदर OUT, रोहित शर्मावर सस्पेन्स कायम! तिसऱ्या वन डेत कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

Latest Marathi News Live Update : जंतर मंतरवरील आंदोलनात गोंधळ, अभिजीत दीपकेंवर शाईफेक

भारताच्या अंतराळ क्षेत्रात नवा इतिहास! देशातील पहिलं खाजगी ऑर्बिटल रॉकेट 'Vikram-1' लाँच

Credit Card Rule: क्रेडिट कार्डवर किती खर्च करावा? पगाराच्या ‘या’ टक्क्यांपेक्षा जास्त खर्च पडू शकतो महागात; पाहा नियम

SCROLL FOR NEXT