Tabu Birthday  esakal
फोटोग्राफी

Tabu Birthday: तब्बूची आहे एवढ्या कोटींची प्रॉपर्टी! खऱ्या आयुष्यतही जगतेय राणीसारखी...

सकाळ डिजिटल टीम

चित्रपटांमध्ये अगदी साध्या लूकमध्ये दिसणारी तब्बू खऱ्या आयुष्यत एखाद्या राणीसारखी  जगते. तिचा जन्म 4 नोव्हेंबर 1970 रोजी हैदराबादमध्ये झाला. आज ती 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. तब्बू 52 वर्षांची असून तिने अद्याप लग्न केलेले नाही. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी करिअरला सुरुवात केली आणि आता ती करोडोंची मालकिन आहे.

रिपोर्टनुसार, तब्बू एका चित्रपटासाठी सुमारे 2 ते 4 कोटी रुपये घेते. याशिवाय ती ब्रँड एंडोर्समेंटमधूनही भरपूर पैसे कमावते.
तब्बू महिन्याला जवळपास 25 लाख रुपये कमावते. ती अभिनेत्री असण्यासोबतच एक बिझनेसवुमन देखील आहे.
अभिनेत्रीची एकूण संपत्ती 22 कोटी आहे
तब्बूचे मुंबईतच नव्हे तर हैदराबादमध्येही त्यांची अनेक आलिशान आणि रॉयल घरे आहेत. तब्बूला वाहनांचीही खूप आवड आहे आणि एका रिपोर्टनुसार तिच्याकडे ऑडी Q7 मर्सिडीज आणि जग्वार X7 यांच्यासह अनेक लक्झरी वाहने आहेत. हैदराबाद आणि मुंबईसोबतच तब्बूचा गोव्यातही स्वतःचा बंगला घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद होणार, गणेशोत्सवासाठी प्रशासनाची खबरदारी

निवेदिता सराफ करतात ते इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय? किती ते किती वाजेपर्यंत करतात? म्हणाल्या, 'मी कायम...'

Women’s Asia Cup 2026: टीम इंडिया जिंकली तर पुन्हा होणार ‘ट्रॉफी ड्रामा’? मोहसिन नकवी फायनलमध्ये येणार, गेल्या वर्षाची आठवण ताजी

Marathi News Live Updates : शेतकऱ्यांचं झाडावर चढून आंदोलन

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर उपायासाठी हालचालींना वेग; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला गती

SCROLL FOR NEXT