Finance Minister Nirmala Sitharaman  Sakal
फोटोग्राफी

Union Budget 2022 : निर्मला सीतारामन यांची अशी झाली एंट्री

सुशांत जाधव

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitharaman) चौथ्यांदा देशाचा अर्थसंकल्प (Union budget of India Budget 2022) सादर करत आहेत. संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी निर्मला सितारामन यांनी राष्ट्रपती भवनमध्ये (Rashtrapati Bhavan) राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांची भेट घेतली. त्यानंतर त्या राज्य अर्थमंत्री भागवत कराड आणि पंकज चौधरी यांच्यासोबत संसदेत पोहचल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andhra Politics: भाचीच्या लग्नात मामाचाच खोडा; चंद्राबाबू नायडू कोणाला म्हणाले ‘कंसमामा’?

''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

Gold Jewellery Price: लग्नासाठी सोनं आत्ताच खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी? सोन्याचा भाव 1 लाखांपर्यंत येणार?

ड्रायव्हिंग लायसन्स काढणं होणार कठीण! ऑनलाइन परीक्षेत आता ७५% गुणांची अट, केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT