World Athletics Championships Neeraj Chopra Avinash Sable And Other Indian Athlete To Watch  esakal
फोटोग्राफी

Athletics : नीरज बरोबरच मराठमोळ्या अविनाशवरही असेल नजर

अनिरुद्ध संकपाळ

जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा (World Athletics Championships) 15 जुलै ते 24 जुलै या दरम्यान अमेरिकेच्या ओरिगॉन येथे खेळवण्यात येणार आहे. भारताने आपला 22 खेळाडूंचा चमू या स्पर्धेसाठी पाठवला आहे. यात टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलेला नीरज चोप्राचा (Neeraj Chopra) देखील समावेश आहे. याचबरोबर काही अव्वल अॅथलिटवर देखील सर्वांची नजर असले. मराठमोळा अविनाश साबळे (Avinash Sable) देखील 3000 मीटर स्टीपल चेसमध्ये आपली दावेदारी सादर करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

Pune Crime : तळलेल्‍या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर; ‘एफडीए’ ची ५ ठिकाणी धाड, १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त

Jalana Viral Video: दागिन्यावर डोळा, गावकऱ्यांनी भोंदूबाबाला दिला चांगलाच चोप, काय घडलं?

समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजच्या परिसरात छोट्या विमानाच्या गिरट्या; नेमकं काय घडलं? चर्चांना उधाण...

Satana Suspicious Case : मध्यरात्रीच्या संशयास्पद विधीने खळबळ; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल, तपास वेगात

SCROLL FOR NEXT