google news esakal
जळगाव

Jalgaon News : गुगलवर 30 हजार भाविकांनी शोधले मंगळग्रह मंदिर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : प्रत्येकाच्या खिशात स्मार्ट फोन असल्याने आता जग फार जवळ आल्यासारख वाटतंय. कोणतीही माहिती लागली की आपण पटकन मोबाईल काढतो अन गूगलवर शोधतो.

अशीच एक माहिती विश्वातील एकमेव अति दुर्मिळ, अति प्राचीन व अति जागृत असलेल्या अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिराची माहिती गत महिन्याभरात ३० हजार भाविकांनी शोधली.(30 thousand devotees on Google Mars temple discovered Jalgaon News)

विशेष म्हणजे केवळ शोधली नाहीत तर मंदिरात येऊन गेलेल्या भाविकांनी आपला अभिप्राय, प्रतिक्रिया तसेच मत देखील मंदिराच्या संकेतस्थळावर नोंदविले आहे. पुजेला येण्याची वेळ, ऑनलाइन अभिषेक बुकिंग, इतर प्रश्न शेअर केल्यात.

मंदिर प्रशासनाने ही तत्परतेने भाविकांनी विचारल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिल्याने मंदिराच्या संकेतस्थळाचा रिव्ह्यू वाढला. त्यामुळे गुगुलने देखील दखल घेत नुकतेच श्री मंगळ ग्रह मंदिराच्या संकेतस्थळाला ४.६ रँक (रिव्ह्यू) असलेले डिजिटल प्रमाणात

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT