crime esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : नोकरीचे आमिष देऊन 5 लाखांत फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fraud Crime : जळगाव जिल्ह्यातील भूमि अभिलेख विभागात जागा निघाल्या असून, तेथे नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून येथील सामान्य कुटुंबातील व्यक्तीची पाच लाख ४० हजार रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी अमळनेर येथील अमीन पिंजारी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.()

ट्रकचालक इकबाल पिंजारी यांनी तक्रार दिली, की अमळनेर येथील तांबापुरा भागात राहणारा पत्नीचा मावस भाऊ अमीन पिंजारी याने घरी येऊन मुलास जिल्हा भूमिलेख विभागात नोकरी लावून देतो, असे आमीष दाखवून मार्च ते जून २०२१ या कालावधीत वेळोवेळी पैशांची मागणी करून पाच लाख ४० हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यास भाग पाडले. वेळोवेळी पैसे जमा केले.

परंतु अडीच वर्षे झाले तरी नोकरी मिळत नसल्याने व पैशांची मागणी केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पोलिसात तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी अमीन पिंजारीविरोधात फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक योगेश गणगे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT