जळगाव

Jalgaon Crime News : चिमुरडीचा मावसाच निघाला सैतान

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : मेहरूण परिसरातील एका ८ वर्षीय चिमुरडीसोबत जवळच्याच नातेवाईकाने अश्‍लिल चाळे करत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. (aunt husband molested girl jalgaon crime news)

गेल्या बुधवार (ता. २०) रात्री साडेआठच्या सुमारास चिमुरडीच्या मावशीच्या पतीने तिला जवळ ओढून तिच्यासोबत अश्‍लिल चाळे केले.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली महाजन तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात महिन्यातील दूसरा सर्वात मोठा बदल! 1 तोळा सोनं आता कितीला? पाहा आजचा ताजा भाव

Pune Baner Dowry Harassment Case : 3 महिन्यांपूर्वी लग्न, बाणेरमध्ये विवाहितेनं संपवलं आयुष्य; पतीचं अमेरिकेत शिक्षण, 21 तोळे सोन्यासाठी छळ

Latest Marathi News Live Update : Mumbai Pune Expressway वर अवजड वाहनांना दोन दिवस बंदी

Nagpur Rare Earth Discovery : विदर्भाचं भाग्य उजळणार! 'वेकोलि'च्या खाणीत सापडला मौल्यवान खनिजांचा साठा; पाहा कोणत्या 6 खाणी आहेत या यादीत

विज्ञानक्षेत्र अडकतेय कर्मकांडात!

SCROLL FOR NEXT