Accident News esakal
जळगाव

Jalgaon Accident News : दुचाकीच्या धडकेत दांपत्य गंभीर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : शहरातील नवीपेठेत दोन दुचाकींच्या धडकेत दुचाकीवरील दांपत्य जखमी झाले. (Couple critical in two wheeler accident jalgaon news)

नशिराबाद येथील चुडामण मुरलीधर वानखेडे (वय ४९) रविवारी (ता. २५) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास कपडे खरेदीसाठी जळगावला आले होते.नवीपेठेत दुसऱ्या दुचाकीने वानखेडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

धडकेनंतर दुचाकीस्वार पळून गेला. या अपघातात चुडामण वानखेडे व त्यांची पत्नी मनीष वानखेडे गंभीर जखमी झाल्या. याबाबत चुडामण वानखेडे यांच्या तक्रारीवरून धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक सुनंदा तेली तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT