Sub-Divisional Officer Jitendra Patil and staff while sealing Vasant Talkies. esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : भुसावळतील वसंत टॉकीज सील

Jalgaon Municipality : ४५ लाखांची थकबाकी भरण्यासंदर्भात पालिकेने वारंवार सूचना तसेच नोटीस दिल्यानंतरही थकबाकी अदा न केल्याने (ता.१३) पालिका प्रशासनाकडून वसंत टॉकीज सील करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : शहरातील वसंत टॉकीजची ४५ लाखांची थकबाकी भरण्यासंदर्भात पालिकेने वारंवार सूचना तसेच नोटीस दिल्यानंतरही थकबाकी अदा न केल्याने (ता.१३) पालिका प्रशासनाकडून वसंत टॉकीज सील करण्यात आली.

शहरातील विकास कामे करण्यासाठी लागणारा निधी पालिका घरपट्टी, पाणीपट्टीच्या माध्यमातून जमा करून विकास कामे करते. (Jalgaon municipal action Vasant Talkies seal in Bhusawal)

या पाश्वभूमीवर पालिका प्रशासनाने थकबाकी मोहीम हाती घेत थकबाकी असणारे गाळेधारक तसेच मालमत्ता धारकांना नोटीस बजावून सुद्धा थकबाकी न भरणाऱ्यांना ताफा सोबत घेवून वसुली मोहीम युद्ध पातळीवर सुरू केली आहे.

वसंत टॉकीजची पंचेचाळीस लाख रुपयांची थकबाकी आहे. वेळोवेळी नोटीस देवून सुद्धा आजपावेतो कुठलीही रक्कम पालिका प्रशासनाकडे अदा केलेली नाही.

पालिका प्रशासनाने मोहीम काढून वसंत टॉकीजला सील लावण्यात आले. पालिकेला मागे दोन वेळा चेक दिले होते. मात्र दोन्ही चेक बाऊन्स झाल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT