Pachora Agricultural Produce Market Committee  esakal
जळगाव

Market Committee Election : कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचा झेंडा फडकवणारच : किशोर पाटील

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Market Committee Election : पाचोरा-भडगाव बाजार समितीवर शिवसेनेचा झेंडा फडकवणारच, असा विश्‍वास आमदार किशोर पाटील यांनी सहकार मेळाव्यात व्यक्त केला. आमदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. (Kishore Patil statement about Shiv Sena will win Agricultural Produce Market Committee election jalgaon news)

पाचोरा -भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट)च्या वतीने कजगाव पासर्डी रस्त्यावरील जिनिंग परिसरात हा सहकार मेळावा झाला. या वेळी आमदार किशोर पाटील यांनी उपस्थितांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. बाजार समितीवर भगवा फडकविण्याचा संकल्प केला, तसेच रावसाहेब पाटील, डॉ. विशाल पाटील, विकास पाटील यांनी मनोगतात उपस्थितांना मार्गदर्शन केले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

या वेळी आमदार पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती विकास पाटील, भडगावचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा बँक संचालक प्रताप पाटील, युवराज पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख, डॉ. विशाल पाटील, गणेश पाटील, देविदास माळी, भडगाव तालुकाप्रमुख संजय पाटील, लखीचंद पाटील, वसंत पाटील, मोहन पाटील, खुमानसिंग पाटील, जयंत पाटील, संजय पाटील, राहुल पाटील, सुनील पाटील, विश्वास पाटील व विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकासो चेअरमन, व्हाइस चेअरमन, संचालक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT