home robbery 
जळगाव

डॉक्टर दांपत्य बाहेर असताना चोरट्यांनी केले घर साफ

प्रविण पाटील

सावदा (जळगाव) : येथील स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ डॉक्टर दांपत्याचे घराचे कुलुप उघडून कपाटतील सोने व रोख रक्कमेसह 70 हजार रूपयांची चोरी झाल्याची घटना येथे घडली.  
सावदा येथील डॉ. चेतन कोळंबे हे पंजाब नेशनल बँकेच्‍या मागे राहतात. ते पत्नीसह कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. दरम्यान 26 जानेवारीचे सकाळी 6 ते 27 जानेवारीच्‍या रात्री अकरा वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्‍या घराच्‍या दाराचे कुलुप उघडून घरात प्रवेश केला आणि बेडरूमचे दरावाजाचे कुलुप तोडले. आत प्रवेश करून गोदरेज कपाटाचे कुलुप तोडले आणि आत ठेवलेले 30 हजार रुपये रोख तसेच 40 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबविले.

दुसऱ्या दिवशी घटना उघड
डॉ. कोळंबे व त्यांच्या पत्नी बाहेर गावाहुन घरी परत आल्यावर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. लागलीच त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा केला. श्वान पथकास पाचारण करण्यात आले. त्याने घरातच घुटमळला, सदर ठिकाणी फिंगर प्रिंट देखील घेण्यात आले असून याप्रकरणी डॉ. चेतन कोळंबे यांचे फिर्यादी वरुन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी देवीदास इंगोले यांचे मार्गदर्शना खाली पोहेकॉ महेमुद शहा, वसीम पठाण, सुरेश अठाईगे व सहकारी करीत आहे.  

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT