Officials of the Maratha community protesting against the image of minister Chhagan Bhujbal. esakal
जळगाव

Jalgaon News : मंत्री भुजबळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मराठा समाजाबद्दल ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ बेताल व आक्षेपार्ह वक्तव्य करीत आहेत.

त्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होत असल्याने मंत्री भुजबळ यांचा निषेध करण्यासाठी रविवारी (ता. १९) सकल मराठा समाज जळगाव जिल्हातर्फे आंदोलन करण्यात आले. (Protest against minister Bhujbal image in jalgaon news)

या वेळी घोषणाबाजी तसेच प्रतिमेला जोडे मारून मराठा समाजातर्फे निषेध करण्यात आला. सकल मराठा समाज जळगाव जिल्ह्यातर्फे रविवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोर्ट चौक येथे सकाळी आंदोलन करण्यात आले. या वेळी बेताल वक्तव्य करणाऱ्या ओबीसी नेत्यांचा निषेध करण्यात आला.

आंदोलनात लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, मराठा समाजाचे पदाधिकारी प्रमोद पाटील, भीमराव मराठे, सुधीर कोकाटे, संतोष पाटील, अविनाश पाटील, अशोक पाटील, योगेश कदम, विजय बांदल, शुभम अहिरे, गणेश पाटील, आकाश हिवाळे, पराग घोरपडे, विशाल देशमुख, अजय इंगोले, कुंदन सूर्यवंशी, सचिन साळुंखे, चंद्रकांत पाटील, गणेश मोझर, संतोष वाघ, जयेश इंगोले, कृष्णा पाटील, प्रफुल्ल पाटील, गोलू पवार आदी समाजबांधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही खुले... माजी कर्णधाराचे टीम इंडियात पुनरागमन शक्य... जाणून घ्या, कसं!

RBI News: WhatsApp वर RBI चा मेसेज आला? खिशातील रुपया आता मोबाईलमध्ये! डिजिटल रुपया म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय पेरांबूरला भेट देत आहेत

IND vs ENG: 'Lords' वर देव! भारतीय महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर Video

Devkund News: देवकुंड डोहात बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह 50 फूट खोल डोहात सापडले; अवघ्या पंधरा मिनिटात रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

SCROLL FOR NEXT