alcohol ban esakal
जळगाव

Jalgaon News : सांगवी खुर्दमधील दारू विक्री बंद करण्याचा ठराव

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील सांगवी खुर्द गावात राजरोसपणे सुरू असलेल्या गावठी दारूची विक्री पोलिसांनी कारवाई करून तत्काळ बंद करावी, असा ठराव ग्रामपंचायतीने केला असून, ठरावाची प्रत पोलिस ठाण्याला दिली आहे. (Resolution to stop sale of liquor in Sangvi Khurd jalgaon news)

सांगवी खुर्द (ता. यावल) येथे राजरोसपणे गावठी दारूची विक्री होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केल्या होत्या. त्या तक्रारीवरून ग्रामपंचायतीने ठराव केला. महिला सरपंच ज्योती डिगंबर कोळी यांनी पोलिस ठाण्यास ठरावाची प्रत दिली आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सांगवी खुर्द ग्रामपंचायतीच्या हद्दीत अवैध रसायनयुक्त हातभट्टीची दारू तयार करून, गावात राजरोसपणे विक्री होत आहे. खुलेआम मिळणाऱ्या दारूमुळे व्यसनाच्या आहारी गेलेल्या दारूड्यांचा अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. दारू विक्री कायमची बंद करावी, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT