crime news esakal
जळगाव

जळगाव : सव्वा लाखाच्या बोकडांची चोरी

शेतातील गोठ्यातून सव्वा लाख रुपये किमतीचे १३ बोकड चोरून नेले आहेत.

सकाळ वृत्तसेवा


जळगाव : शेतातील गोठ्यातून सव्वा लाख रुपये किमतीचे १३ बोकड चोरून नेल्याची घटना पाथरी शिवारातील शेतात घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.

जळगाव तालुक्यातील पाथरी येथे अभिमान नारायण धनगर (वय ६०) वास्तव्यास आहेत. त्यांचे गावालगतच शेत असून, तेथे गोठा आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी आपले बोकड गोठ्यात बांधून घरचा रस्ता धरला. शुक्रवारी (ता. १७) रात्री साडेनऊनंतर गोठ्याजवळ कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्यांनी एक लाख ३० हजार रुपयांचे १३ बोकड नेले. ही घटना उघडकीस येताच अभिमान धनगर यांनी एमआयडीसी पोलिसांत धाव घेत तक्रार असून, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

धक्कादायक! चार महिन्यांत २०० हून अधिक कैद्यांना HIV ची लागण, सरकारकडून चौकशीचे आदेश

Bank Holiday: सप्टेंबरमध्ये बँका 14 दिवस बंद! सलग 4 दिवस बँकांना सुट्टी; महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद?

UPI AutoPay मध्ये मोठा बदल; App बदललं तरी OTT, SIP आणि EMI चे पेमेंट राहणार सुरू

Marathi News Live Updates : नागपूरच्या रेशीमबाग परिसरातील 'आरएसएस स्मृती मंदिरा'बाहेर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले

SCROLL FOR NEXT