Vicky Birla as ICAI Jalgaon Branch President sakal
जळगाव

जळगाव : आयसीएआय जळगाव शाखा अध्यक्षपदी बिर्ला

पदग्रहण; नूतन कार्यकारिणी जाहीर

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : सीए, जळगाव शाखेचा पदहस्तांतर सोहळा नुकताच पार पडला. मावळते अध्यक्ष प्रशांत अग्रवाल यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नवनिर्वाचित अध्यक्ष विकी बिर्ला यांच्याकड सुपूर्द केला. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, आयसीएआयच्या केंद्रीय परिषदेचे सदस्य उमेश शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

...अशी आहे कार्यकारिणी

या कार्यकारिणीत अध्यक्षपदी विकी बिर्ला, उपाध्यक्ष व विद्यार्थी शाखा अध्यक्षा ममता राजानी केजरीवाल, सचिव अभिषेक कोठारी, कोषाध्यक्ष हितेश आगीवाल, तर रोशन रुणवाल, सोहन नेहेते यांची सभासद म्हणून निवड करण्यात आली. या वेळी नुकत्याच झालेल्या सीए परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या एकूण २३ विद्यार्थ्यांचा सीसीएम उमेश शर्मा यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन

सत्कारानंतर सभासदांसाठी अलीकडे जी. एस. टी. मध्ये झालेल्या सुधारणा आणि जीएसटीअंतर्गत नोटिसा या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या विषयावर उमेश शर्मा यांनी मार्गदर्शन केले. दिव्या झवर यांनी सूत्रसंचालन केले. अभिषेक कोठारी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदी 'लेम डक पंतप्रधान'; विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीचार्चवरून राज ठाकरेंचा घणाघात...

India squad for World Cup 2027: शुभमन गिल-रोहित शर्मा ओपनर; शमी, भुवीचे पुनरागमन! वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी रवी शास्त्रींनी निवडला भारतीय संघ

CBSE New Rule: 'तिसरी भाषा' नापास? बोर्डाचं सर्टिफिकेट अडकणार! १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवा नियम

Live Updates Marathi : पंतप्रधान मोदींच्या घरासमोर विरोधकांचा मोर्चा, राहुल गांधीही उपस्थित

​Dharashiv: महावितरणच्या कारभाराविरोधात उमरग्यात काँग्रेसचा भव्य 'रास्ता रोको'; ​पीक विमा, पेपरफुटी, स्मार्ट मीटर व सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ एल्गार; संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा

SCROLL FOR NEXT