Satara Latest Marathi News 
काही सुखद

कुराण ग्रंथ शिकवणाऱ्या खुर्रमने जिंकली वाघेरीवासियांची मने; रस्त्यात सापडलेली रक्कम केली परत

अनिल घाडगे

शिरवडे (जि. सातारा) : सध्या धावपळीच्या जगात कोणीच कोणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यातही प्रामाणिकपणा कुठेतरी हरवताना दिसत आहे. मात्र, अशी काही माणसं आहेत, ती आजही प्रामाणिकपणे ह्या जगात वावरताना दिसत आहे. मात्र, त्यांची दखल घ्यायला कोणाकडेही वेळ नाही, परंतु अशी माणसं निस्वार्थपणे आपलं काम करतच आहेत.  

वाघेरी येथील खुर्रम शौकत पटेल यांनी सापडलेली रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे परत केली. त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा सत्कारही झाला. फलाहे दारेन मक्तबमध्ये खुर्रम कुराण ग्रंथ शिकवत आहेत. रस्त्यावर पाच हजार रुपये, कागदपत्रे, वाहन परवाना असलेले पाकीट सापडले. त्यांनी ते ईलियास पटेल यांच्याकडे दिले. पाकीट फिरोज पटेल यांचे असल्याचे खात्री करून खुर्रम यांच्या हस्ते ते परत केले.

आज बहुतांश लोक रस्त्यावरती पैसे दिसले की, लागलीच खिशात टाकतात. मात्र, काहीजण याला अपवाद आहे. वाघेरी येथील खुर्रम शौकत पटेल यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत असले तरी, त्यांनी ती महत्वाची कागदपत्रे इमानदारीने परत केल्याने त्यांचा निस्वार्थीपणा यातून आपल्याला दिसून येता. आज आपण वेळोवेळी म्हणत असतो की, माणुसकी संपली आहे आणि याचा प्रत्येयही आपल्याला येतोच असतो, परंतु पटेल यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल माणुसकी अजून शिल्लक असल्याची जाणीव होते.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''मी 'आरएसएस'चेही रक्षण करणार'', राहुल गांधींचं मोठं विधान, संघाबद्दल नेमकं काय म्हणाले?

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

मला तिचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत... लेकीच्या रिलेशनशिपवर संजय जाधव यांचं स्पष्ट मत; म्हणाले, 'तुम्ही घरी या, बोला, पण...'

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT